अभिप्राय






नमस्कार,

कसा वाटला हा दीपावली अंक?

आवडला असेल तर जरूर कळवा. शिवाय यात काही सुधारणा अथवा बदल सुचवायचे असतील तरीही लिहा. पुढील वर्षी दीपावली अंक प्रकाशित करताना आपल्या सूचनांचा अवश्य विचार केला जाईल. आपल्या अमूल्य अभिप्रायांमुळे तर मोगरा आणखीनच फुलणार आहे.

जर आपल्या सूचना किंवा सल्ले ईमेलने कळवणार असाल, तर कृपया diwaliank@mogaraafulalaa.com या ईमेल आयडीवर कळवा.

धन्यवाद.

टीममोगरा फुलला ई-दीपावली अंक समूह

Read more...

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP