अभिवाचन

परमेशर



फोटो


वरील ध्वनिमुद्रण लोड होण्यास विलंब लागत असेल, ऐकू येत नसेल किंवा प्लेयर अजिबात दिसत नसेल तर कृपया याच ध्वनिमुद्रणाचा ईस्निप्स दुवा ऐकावा.

--

विनायक पंडीत
winayak.pandit@gmail.com

7 comments:

सुहास October 20, 2011 1:27 PM  
This comment has been removed by the author.
सुहास October 20, 2011 1:28 PM  

सुंदर...दोन्ही अभिवाचने आवडली !!

पंडितकाका अभिवाचानासाठी तुमचा आवाज परफेक्ट मॅच आहे... अजुन येऊ देत :) :)

विनायक पंडित October 20, 2011 6:02 PM  

धन्यवाद सुहास! खरंच उत्साह वाटतो अशा लगेच मिळालेल्या प्रतिक्रियांनी! नक्की अजून येतील! :)

mau October 20, 2011 10:11 PM  

दोन्ही अभिवाचने मस्त !!! सुहास म्हणतोय ते खरं आहे..पर्फेक्ट वॉइस !!!

SUNIL JOSHI October 20, 2011 10:58 PM  

जबरदस्त .... मस्तच ....

davbindu October 21, 2011 1:12 AM  

दोन्ही अभिवाचन आवडली ... मस्तच आहेत ... कंटेंट तर छान आहेच पण तेवढ्याच सुरेखपणे तुम्ही ते सादरही केलत...
परमेशर मधला तो गावरान ठसका तर जबरदस्तच ...

विनायक पंडित October 21, 2011 8:26 PM  

उमा, सुनील आणि देवेन! खूप खूप धन्यवाद! शुभेच्छा!

Post a Comment

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.
मोगरा फुलला ई-दीपावली अंक व अंकातील साहित्यावर आपला अभिप्राय अवश्य नोंदवा.

Creative Commons License
Mogaraa Fulalaa E-Deepavali Ank 2011 by The Editor is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at mfda2011.blogspot.com.

Permissions beyond the scope of this license may be available at http://mfda2011.blogspot.com/p/feedback.html.


  © Blogger template On the road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP